विभागाचे दैनंदिन कामकाजावर नियंत्रण व देखरेख करणे, विनापरवाना व्यवसाय प्रतिबंध करणे बाजार शुल्काचे आकारणी वसुली करणे व त्यासंबंधी अनुषंगिक नोंदीची रजिस्टर ठेवणे, तोलणाराचे कामकाज वाटप, आवक विक्री विषयक नोंदी संकलित करणे व विभागाशी संबधित अनुज्ञप्तीची विषयीचे सर्व कामकाज करणे, मासिकमाडे वसुल करणे, तपासणीस घेण्यात आलेले शेतमाल नमुन्यांचे पंचनामे तयार करणे, ई-नामचे अनुषंगाने शेतमालाची गुणवत्ता तपासणी करुन रिपोर्ट सादर करणे. शेतक-यांकडून आलेल्या माती/पाण्याच्या नमुन्यांचे परिक्षण करणे व अहवाल तयार करणे, शेतक-यांना अहवालाविषयी माहिती व मार्गदर्शन करणे.
विभागाचे दैनंदिन कामकाजावर नियंत्रण व देखरेख करणे, शेतकरी निवासामध्ये आलेल्या शेतक-यांच्या नावाची नोंदी करुन निवास शुल्क स्विकारुन पावत्या देणे व त्यांची निवास व्यवस्था करणे
विभागाचे दैनंदिन कामकाजावर नियंत्रण व देखरेख करणे, विनापरवाना व्यवसाय प्रतिबंध करणे, बाजार शुल्काचे आकारणी, वसुली करणे व त्यासंबंधी अनुषंगिक नोंदीची रजिस्टर ठेवणे. तोलणाराचे कामकाज वाटप, आवक विक्री विषयक नोंदी संकलित करणे व विभागाशी संबधित अनुज्ञप्तीची विषयीचे सर्व कामकाज करणे. दर रविवारी भरणा-या गुरांचे बाजारात विक्री होणा-या जनावरांच्या विक्री किमतीनुसार पावत्या करुन बाजार फी, देखरेख खर्च वसुल करणे, भरणापत्रक तयार करणे, भरणा बैंकेत करणे.
बाजार आवारात प्रकाश व्यवस्था सुव्यवस्थित राहिल याची दक्षता घेणे, प्रकाश व्यवस्था सुव्यवस्थित राखण्यासाठी आवश्यक साहित्यांची मागणी करणे व मिळालेले साहित्य व वापरलेले साहित्य याची नोंद अद्यावत ठेवणे, लाईटविषयक देखभाल दुरुस्त्याची कामे करणे.
बाजार आवारातील स्वच्छतेच्या कामकाजावर देखरेख करणे त्याअनुषंगाने मनपा अधिकारी/कर्मचान्यांशी संपर्क करणे, ड्रेनेज लाईन, पावसाळी पाण्याची लाईन यांचे चेंबर साफ करणे, औषध फवारणी व पावडर फवारणीची करणे व त्यांची नोंद ठेवणे, आलेल्या तक्रारींचे निवारण करणे, बाजार आवारातील स्वच्छतेची पहाणी करून, बाजार आवारातील कचरा उचलून नेणेबाबत कचरा वाहतुक ठेकेदारास सूचना करणे, स्वच्छतागृहांची पहाणीकरून सबंधीत ठेकेदारास देखभाल/ दुरुस्ती/ साफसफाईबाबत सूचना करणे, हॉटेलमधील साफसफाई, पाणी, ड्रेनेज, कचरा व्यवस्था इ. तपासणी करून वरीष्ठांना अहवाल सादर करून त्यांचे सूचनेनुसार संबंधीतांना सूचना/ परिपत्रकाद्वारे कळविणे किंवा दंडात्मक कारवाई करणे.
विभागाचे दैनदिन कामकाजावर नियंत्रण व देखरेख करणे, विनापरवाना व्यवसाय प्रतिबंध करणे, बाजार शुल्काचे आकारणी व वसुली करणे व त्यासंबधी अनुषंगिक नोंदीची रजिस्टर ठेवणे, तोलनाराचे कामकाज वाटप, आवक विक्री बाजार-भाव विषयक नोंदी संकलित करणे व विभागाशी संबंधित अनुज्ञप्तीची विषयीचे सर्व कामकाज करणे, मासिकभाडे बसुल करणे.