मुख्य बाजार आवार

मुख्य बाजार आवार

मुख्य बाजार आवारातील भुखंड/गाळे/दुकाने इ.चा तपशिल

विभागनिहाय तपशील खालीलप्रमाणे -
अनु.क्रं. विभागाचे नाव काम काजास सुरवात एकूण क्षेत्र एकर मध्ये एकूण गाळे / भूखंड कामकाजाची वेळ साप्ताहिक सुट्टी
१ गुळ भुसार विभाग १९५९ १२५ ७२४ स.१० ते सा. ८ रविवार
२ फळे भाजीपाला १९७६ २५ ९१४ प.५ ते साय.९ शनिवार
३ केळी बाजार १९८० ५ ६० स.८ ते ३ शनिवार
४ पान बाजार २००१ १ ५१ स. ६ ते २ शनिवार
५ फुलांचा बाजार १९९० २० गुंठे ९२ स.७ ते ३ नाही
६ जनावरांचा बाजार १९७२ ३ एकर - स.७ ते. दू ३ फक्त रविवार चालू -

मुख्य बाजार आवारात सर्वसाधारणपणे होणारी आवक क्विंटलमध्ये
अनु.क्रं. तपशील दररोज येणारी वाहने एकूण वाहने होणारी अपेक्षित उत्पन्न अंदाजे
ट्रक टॅंम्पो टॅक्टर
१ तरकारी विभाग २५ ५ ७० १०० ३७५०
२ फळे विभाग १६ १८ ३४ २३५०
३ कांदा बटाटा विभाग ११२ ५ २० १३७ १६५००
४ गुळ खजूर विभाग १०२ ५२ १५४ १८२००
एकूण २५५ १० १६० ४२५ ४०८००

नियमित शेतमाल
अनु.क्र . नियमित शेतीमाल नियमन केलेले वर्ष
१ गुळ १९५९
२ मिरची, हळद, धने १९६७
३ जनावरे १९६८
४ अन्नधान्य १९७२
५ कड़बा (जनावरांचे खाद्य) १९७२
६ कांदा, बटाटा, लसुण १९७२
७ सर्व फळे, सर्व पालेभाज्या, सर्व फळभाज्या १९७६
८ सर्व प्रकारची फुले १९९०
९ सुकामेवा, तेल, तुप, साखर, चहा २००६