मुख्य बाजार आवार, श्री. छत्रपती शिवाजी महाराज मार्केटयार्ड, गुलटेकडी, पुणे
अनु विभागाचे नाव कामकाजाची वेळ साप्ताहिक सुट्टी
१ गुळ भुसार विभाग स.१० ते सा. ८ रविवार
२ फळे भाजीपाला प.५ ते साय.१ शनिवार
३ केळी बाजार स.८ ते ३ शनिवार
४ पान बाजार स.६ ते २ शनिवार
५ फुलांचा बाजार स.५ ते ३ नाही
६ जनावरांचा बाजार स.७ ते दू.३ (फक्त रविवार) -

मोशी उपबाजार आवार – श्री. नागेश्वर महाराज उपबाजार आवार, मोशी
अनु विभागाचे नाव कामकाजाची वेळ साप्ताहिक सुट्टी
१ फळे-भाजीपाला विभाग पहाटे ५ ते दु.१२.०० बुधवार
२ भुसार विभाग सकाळी १० ते दु.५.०० बुधवार
३ गुरांचा बाजार दिवसभर बुधवार

स्व. अण्णासाहेब मगर उपबाजार आवार, मांजरी
अनु विभागाचे नाव कामकाजाची वेळ साप्ताहिक सुट्टी
१ भाजीपाला बाजार सकाळी १० ते दुपारी २.०० नाही

पिंपरी उपबाजार
अनु विभागाचे नाव बाजाराची वेळ साप्ताहिक सुट्टी
१ भाजीपाला विभाग पहाटे ५ ते दु.१०.०० नाही
२ भुसार विभाग सकाळी १० ते दु.५.०० नाही
३ फुलांचा बाजार सकाळी ६ ते दु.१२.०० नाही

खडकी उपबाजार
अनु विभागाचे नाव बाजाराची वेळ साप्ताहिक सुट्टी
१ भाजीपाला विभाग स.६ ते १० नाही

उत्तमनगर उपबाजार
अनु विभागाचे नाव बाजाराची वेळ साप्ताहिक सुट्टी
१ भाजीपाला विभाग सकाळी ६ ते दु.२.०० नाही